1
00:00:01,502 --> 00:00:03,302
याआधी लाऊडरमिल्क मध्ये

2
00:00:05,131 --> 00:00:07,341
बाबा? तुम्ही ईथे काय करताय?

3
00:00:07,508 --> 00:00:09,888
-मी मरतोय.
-काहीही.

4
00:00:10,052 --> 00:00:11,552
मी मरत नाहीये, मला तुझी आठवण आली.

5
00:00:11,721 --> 00:00:14,101
तर ऐक. बाबा गावात आलेत.

6
00:00:14,265 --> 00:00:16,175
हो, माहितीये. मीच त्यांना सांगितलं तू
चर्च मध्ये आहेस.

7
00:00:16,350 --> 00:00:18,940
तू असं का केलसं?
तुला माहितीये ते माझा चाप आहेत.

8
00:00:19,103 --> 00:00:22,403
-नाही. इथे कशाला?
-माफ कर, कोणीतरी तक्तपोसावर झोपलंय.

9
00:00:22,565 --> 00:00:23,975
-बाबा.
-ओह, ये.

10
00:00:24,150 --> 00:00:26,150
मी तुला माझ्या तक्तपोसावर झोपु दिलं असतं,
लाऊडरमिल्क...

11
00:00:26,318 --> 00:00:29,738
...पण माझा तक्तपोस ३ फुटाचा आहे.

12
00:00:29,905 --> 00:00:31,315
ठिक तक्तपोस चालेलं.

13
00:00:32,366 --> 00:00:33,776
बेनच कसं सुरु आहे?

14
00:00:33,951 --> 00:00:35,121
तो ठिक आहे.

15
00:00:35,286 --> 00:00:37,326
बेन असणं. का?

16
00:00:37,496 --> 00:00:40,246
-बघ मला तक्तपोसाच्या खाली काय मिळालं.
-ते माझं नाहीये.

17
00:00:40,416 --> 00:00:42,246
बकवास. कोणाच आहे मग?

18
00:00:56,807 --> 00:00:58,097
हे.

19
00:00:58,267 --> 00:00:59,767
हे.

20
00:01:00,561 --> 00:01:02,271
किती वाजले आता?

21
00:01:03,606 --> 00:01:05,566
५:५५.

22
00:01:05,983 --> 00:01:07,493
सकाळचे की संध्याकाळचे?

23
00:01:07,651 --> 00:01:09,111
संध्याकाळचे.

24
00:01:36,180 --> 00:01:39,390
-बर झालं भेटायला आलास.
-का नाही. काय झालं.

25
00:01:39,558 --> 00:01:41,848
-सगळं ठिक?
-हो, हो. अगदी.

26
00:01:42,019 --> 00:01:45,019
काही गोष्टी आहेत ज्या मला...

27
00:01:45,815 --> 00:01:47,525
...बोलायच्या होत्या. महोदय, ऐकाल का.

28
00:01:47,691 --> 00:01:50,951
जरा बाजूच्या खुर्चीवर बसाल म्हणजे आम्ही
सोबत बसू शकू?

29
00:01:51,111 --> 00:01:52,911
हो, का नाही.

30
00:01:54,281 --> 00:01:55,911
आजच्या दिवसाच चांगलं काम.

31
00:01:56,700 --> 00:01:57,740
खरच?

32
00:01:57,910 --> 00:01:59,160
हो?

33
00:01:59,328 --> 00:02:00,368
इतकच?

34
00:02:00,538 --> 00:02:03,368
बाजूला सरकणे, आणि हा तुझा दिवसभराचा
चांगल्या कामाचा वाटा?

35
00:02:03,541 --> 00:02:04,631
तर, झालं आता तुझं?

36
00:02:05,292 --> 00:02:07,962
नाही. मी काही याहून चांगलं ही करू शकतो.
मी--

37
00:02:08,128 --> 00:02:12,258
नाही, नाही. खूप केलस.
खानावळीचा गांधी आहेस ना.

38
00:02:12,424 --> 00:02:15,934
विचार कर जर सगळे तुझ्या वाटेने गेले,
हे जग असेल?

39
00:02:16,512 --> 00:02:20,352
ते जसं आज आहे तसच राहील, पण आपण
दोन फुट उजवीकडे बसलो असु.

40
00:02:21,141 --> 00:02:22,641
एक सांगू?

41
00:02:23,227 --> 00:02:24,687
आई घाल.

42
00:02:33,404 --> 00:02:36,074
तर तुला माझ्याशी काही तरी महत्वाच
बोलायचं होतं.

43
00:02:36,240 --> 00:02:37,450
हो.

44
00:02:37,616 --> 00:02:38,616
ऐक.

45
00:02:38,784 --> 00:02:41,204
काही दिवसांपासून, मी--

46
00:02:44,123 --> 00:02:46,463
जाऊ देत. ते इतक महत्वाच नाहीये.

47
00:02:52,882 --> 00:02:54,722
व्हॉलपट्युअस

48
00:02:54,884 --> 00:02:56,394
व्हॉलपट्युअस व्होडका मोहीम

49
00:03:04,476 --> 00:03:06,056
डॉनी.

50
00:03:06,228 --> 00:03:07,228
हा, काय झालं?

51
00:03:07,396 --> 00:03:09,476
प्रश्न: तू शेवटाचा कधी झोपला होतास?

52
00:03:09,648 --> 00:03:13,278
उत्तर: सहा मिनटापूर्वी, जर तू कामक्रीडेत
नसशील तर, मग आठ कर.

53
00:03:13,444 --> 00:03:15,154
-काय?
-मी तुझ्याकडे येतोय.

54
00:03:15,321 --> 00:03:17,871
माझ्याकडे दोन कबुतरी आहेत, आणि मला
एक साथीदार ताबडतोब हवाय.

55
00:03:18,032 --> 00:03:19,412
नाही, नाही, आज रात्री नाही.

56
00:03:19,575 --> 00:03:23,745
मला हे व्हॉलपट्युअसच काम करायचंय.
सोमवारी माझी प्रस्तुती आहे.

57
00:03:24,246 --> 00:03:26,456
तुला लक्षात येत नाहीये. या पोरी उत्तेजित
झाल्याय आणि तयार आहेत.

58
00:03:26,624 --> 00:03:29,754
मी त्यांना बाहूत पकडून ठेवलंय माझे पाय
मोकळे रहावे म्हणुन.

59
00:03:29,919 --> 00:03:32,799
देवा. थांब. मला दुसरा फोन येतोय.

60
00:03:33,672 --> 00:03:36,842
-हलो.
-हे, कसा आहेस.

61
00:03:37,009 --> 00:03:40,049
उद्या मोठा दिवस आहे. आठवी पायरी,
नव्या सुरवातीची, बरोबर?

62
00:03:40,220 --> 00:03:42,060
मला माहिती नव्हत.

63
00:03:42,222 --> 00:03:44,022
तर सगळं ठिक आहे?

64
00:03:44,183 --> 00:03:45,483
हो, सगळं ठिक.

65
00:03:45,643 --> 00:03:48,773
मी घरी माझ्या संगणकावर काम करतोय.
मला अतिशय चांगलं वाटतय. तर--

66
00:03:48,938 --> 00:03:52,518
-तर मध्यरात्रीची बैठक करायचीये?
-नाही. मला कामं संपवायची आहेत.

67
00:03:52,691 --> 00:03:54,191
जसं मी म्हटलं होतं, बरीच कामं.

68
00:03:54,360 --> 00:03:56,570
बऱ्या होण्याच्या मार्गावर आज
तू उत्तम काम केलसं.

69
00:03:57,029 --> 00:03:58,449
धन्यवाद.

70
00:03:58,614 --> 00:04:00,284
हे, डॉनी?

71
00:04:00,449 --> 00:04:03,869
हे, हे, हे, माझा भाऊ दुसऱ्या मात्रागमनी कडून.

72
00:04:04,745 --> 00:04:07,785
क्रिस्टी आणि जिल.

73
00:04:07,957 --> 00:04:10,167
हा टॉम.

74
00:04:10,417 --> 00:04:11,417
हाय.

75
00:04:11,585 --> 00:04:13,375
तुझ्याकडे थोडी टकीला आहे?

76
00:04:13,837 --> 00:04:15,707
मी आणतोच शोधून.

77
00:04:22,304 --> 00:04:23,514
तू इथे काय करतोय?

78
00:04:23,681 --> 00:04:26,271
मी आपल्यासाठी रतीसुख आणलय.

79
00:04:26,433 --> 00:04:27,483
तू काय पितोय?

80
00:04:27,643 --> 00:04:29,733
स्प्राईट. मी काम करतोय.

81
00:04:29,895 --> 00:04:33,065
यात मला लिंबू टाकू दे म्हणजे असं वाटेल तू
काहीतरी पितोय.

82
00:04:33,232 --> 00:04:35,652
दारुड्या पोरीना दारू न पिणारे पोरं
आवडत नाहीत.

83
00:04:35,818 --> 00:04:38,318
त्यांना वाटत त्यांच्याविषयी मत बनताहेत.

84
00:04:44,326 --> 00:04:47,446
हां याला तू काम करण म्हणतो, टॉम?

85
00:04:56,797 --> 00:04:58,587
ठिक.

86
00:04:59,091 --> 00:05:00,301
ठिक.

87
00:05:00,467 --> 00:05:02,637
हे तुझ जीन-आणि-टॉनिक, टॉमेसीओ.

88
00:05:02,803 --> 00:05:05,063
दुप्पट, जशी गरज आहे...

89
00:05:05,222 --> 00:05:07,932
...आणि टेक्सासच्या काही भागात
कायद्याने गरजेच आहे.

90
00:05:09,518 --> 00:05:11,598
हलकटा.

91
00:05:26,285 --> 00:05:29,655
देवा. तू आहेस. मला वाटलं डेव्हिड
गिलमोरला पक्षाघाताचा झटका आलाय.

92
00:05:29,830 --> 00:05:33,380
या ज्या तू हाताच्या मुठीवळल्यास?

93
00:05:33,542 --> 00:05:35,712
त्या तू दरवाजा ठोठवायला वापरू शकतो.

94
00:05:36,086 --> 00:05:37,296
तू कोण आहेस?

95
00:05:37,671 --> 00:05:39,381
मी कोण आहे? तू कोण आहे?

96
00:05:39,548 --> 00:05:42,468
ही लिझी, कार्लची चुलती.
तू सुट्टीत आलीये.

97
00:05:42,634 --> 00:05:44,974
-कार्ल कुठे आहे?
-तो इस्पितळात आहे.

98
00:05:45,387 --> 00:05:47,637
कार्ल काका असं नेहमीच करतात, नाही?

99
00:05:47,806 --> 00:05:49,556
कारण तो कोणासाठीच कधीच नसतो.

100
00:05:50,059 --> 00:05:52,059
केवळ त्यांचे रुग्णाईत सोडले तर.

101
00:05:52,227 --> 00:05:55,397
लिझी आणि मी वाद्य वाजवत होतो.
लिझी, हा लाऊडरमिल्क.

102
00:05:55,564 --> 00:05:57,404
अरे वा, कसलं भयानक नावं.

103
00:05:57,566 --> 00:05:59,566
अरे वा, कसली भयंकर पोरगी.

104
00:05:59,735 --> 00:06:01,895
तर, बोल, लाऊडरमिल्क.

105
00:06:02,071 --> 00:06:05,781
आम्ही कसे वाजवतोय? आम्हाला व्यावसायिक
रॉक-टीकाकार अभिप्राय दे.

106
00:06:06,992 --> 00:06:09,412
हा, ठिक.

107
00:06:09,578 --> 00:06:13,078
तर इथे, संगीतकार आहेत, जे चांगले आहेत.

108
00:06:13,248 --> 00:06:16,288
इथे, संगीतकार आहेत जे वाईट आहेत...

109
00:06:16,460 --> 00:06:18,500
...पण, ते काही तरी करू शकतात.

110
00:06:18,670 --> 00:06:21,090
-तर आम्ही काही तरी करू शकतो?
-माझं संपू दे.

111
00:06:21,590 --> 00:06:25,680
इथे काही संगीतकार आहेत ज्याच्या कडून
कुठलीच आशा नाहीये. ते तुम्ही.

112
00:06:26,261 --> 00:06:28,681
तो केवळ गंमत करतोय.

113
00:06:29,098 --> 00:06:30,308
मला काय पडलय?

114
00:06:30,474 --> 00:06:33,644
त्याला वाटत आर. ई. एम. चा मोन्स्टर अल्बम
भुक्कड होता.

115
00:06:33,811 --> 00:06:36,941
-"गोंगाट" असं तो त्याला म्हटलेला.
-मी त्याला "गोंगाट" म्हटलं?

116
00:06:37,106 --> 00:06:38,396
तू म्हणाला होता "खडखडात."

117
00:06:38,565 --> 00:06:40,775
हा, तो खडखडात होता.

118
00:06:40,943 --> 00:06:44,243
खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही दोन आधीच्या
अल्बमचा विचार करता...

119
00:06:44,404 --> 00:06:46,994
...जे दोन्ही उत्तम होते, बरोबर?

120
00:06:47,157 --> 00:06:49,157
तू मला विरूपण समजावणार आहेस?

121
00:06:49,326 --> 00:06:53,206
जे मला गाण्यात मिळत, पण इथे
अख्खा अल्बम होता?

122
00:06:53,372 --> 00:06:57,542
आणि गाणी हॉलीवुड पध्दतीची कचरा,
असं वाटत स्टीपने नुकतच--

123
00:06:57,709 --> 00:07:00,839
हे, तुला कसं माहिती मी त्याविषयी
काय लिहीलय?

124
00:07:01,004 --> 00:07:02,214
मी तुझं पुस्तक वाचलय.

125
00:07:06,927 --> 00:07:08,047
तुझं नावं काय आहे?

126
00:07:08,220 --> 00:07:09,680
लिझी.

127
00:07:09,847 --> 00:07:11,637
लिझी.

128
00:07:12,015 --> 00:07:13,425
तू माझं पुस्तक वाचलय?

129
00:07:13,600 --> 00:07:15,440
हो, मी सगळं तुला दोनदा सांगायला हवं का?

130
00:07:15,602 --> 00:07:20,192
तर, आम्हाला थोडी तालिम करायची आहे,
तर भेटू या.

131
00:07:20,357 --> 00:07:23,357
ठिक आहे. मी आधी काय म्हटलं
ते विसर, ठिक?

132
00:07:23,527 --> 00:07:24,897
बस रियाज सोडू नकोस.

133
00:07:25,070 --> 00:07:28,240
जेव्हा जॉर्ज हॅरीसन तुझ्या वयाचा होता--

134
00:07:28,407 --> 00:07:31,577
तो नामांकित गिटारीस्ट होता. जाऊ देत.

135
00:07:31,743 --> 00:07:34,713
आणि जेव्हा जॉन लेनोन तुझ्या वयाचा होता,
तो मरून गेला होता.

136
00:07:36,039 --> 00:07:37,709
अस्स.

137
00:07:37,875 --> 00:07:39,585
अस्स.

138
00:07:39,751 --> 00:07:41,631
ठिक आहे.

139
00:07:44,006 --> 00:07:45,376
तू दु:खी वाटतोय.

140
00:07:46,258 --> 00:07:49,468
तुझी मैत्रीण तुला सोडून गेली, की तुला कामावरून
काढून टाकलं किंवा असंच काहीस?

141
00:07:49,636 --> 00:07:51,846
नाही. मी दु:खी नाहीये.

142
00:07:52,014 --> 00:07:53,224
खरच?

143
00:07:53,390 --> 00:07:55,890
काही वाईट घडलेलं नाही?

144
00:07:56,059 --> 00:07:57,849
-तुझी आई मेली का?
-नाही.

145
00:07:58,020 --> 00:07:59,770
-वडील?
-नाही.

146
00:07:59,938 --> 00:08:01,228
तुला कर्करोग झालाय का?

147
00:08:01,398 --> 00:08:02,478
नाही, नाही.

148
00:08:02,649 --> 00:08:03,899
मी ठिक आहे, कळलं?

149
00:08:04,067 --> 00:08:06,197
मी रात्रभर काम करत होतो. इतकच.

150
00:08:06,361 --> 00:08:08,161
हा मी आनंदी आहे.

151
00:08:08,322 --> 00:08:09,572
तुला संभोग करायचा आहे?

152
00:08:10,908 --> 00:08:13,408
हा, ठिक.

153
00:08:13,785 --> 00:08:16,785
पण एकच झोपायची खोली आहे,
आणि ते तिथे आहेत.

154
00:08:17,664 --> 00:08:19,374
हे पकड.

155
00:08:35,682 --> 00:08:36,812
हे जसं दिसतय तस नाहीये.

156
00:08:36,975 --> 00:08:40,095
तर, तू दोन प्याले हातात पकडून
मुखमैथुन घेत नाहीस?

157
00:08:40,604 --> 00:08:43,324
हे असं दिसतय, पण मी पीत नाहीये.

158
00:08:43,482 --> 00:08:45,902
बरोबर, जसं की तू या लिंगपिसाटला न पिता
झवणार?

159
00:08:46,068 --> 00:08:47,068
-हे.
-हे, हे.

160
00:08:47,236 --> 00:08:50,156
हे, थांब, थांब, तू माझा दरवाजा तोडून
आत आलास?

161
00:08:50,614 --> 00:08:52,244
देवा, ही शुध्द दारू आहे.

162
00:08:52,407 --> 00:08:54,737
मला वाटत तुला खूप बरं वाटेल...

163
00:08:54,910 --> 00:08:57,290
...जेव्हा हा टल्ली होईल आणि स्वत:च्या
उलटीत लोळेल.

164
00:08:57,454 --> 00:09:01,464
मी माझ्या मैत्रिणीसोबत दुसऱ्या खोलीत आहे.

165
00:09:01,625 --> 00:09:03,035
तुला गरज--

166
00:09:08,465 --> 00:09:09,795
काय हे, कटर.

167
00:09:09,967 --> 00:09:11,297
मी पीत नव्हतो.

168
00:09:11,468 --> 00:09:12,638
खोटं बोलू नकोस.

169
00:09:13,553 --> 00:09:15,263
ठिक. अस्स. होऊ दे.

170
00:09:15,430 --> 00:09:17,560
तुला माझा श्वास तपासायचा आहे? तपास.

171
00:09:27,276 --> 00:09:28,776
हे, सोडण्यासाठी धन्यवाद.

172
00:09:28,944 --> 00:09:30,784
आपण आज रात्री भेटू.

173
00:09:32,364 --> 00:09:35,784
-मी तुझ्यासोबत येईन.
-तू माझ्या बैठकीला येणार?

174
00:09:35,951 --> 00:09:38,161
-हो.
-कशाकरता, माझ्यावर लक्ष ठेवायला?

175
00:09:38,620 --> 00:09:42,790
नाही. तुझे वडील नुकतेच येऊन गेले, जो
एक चाप होता. शिवाय, मला...

176
00:09:43,292 --> 00:09:46,212
...पाहायचंय मी माझ्या निर्व्यसनी
स्नायुवर काम करतोय.

177
00:09:46,378 --> 00:09:48,378
मला त्यांची पोटऱ्यासारखी झिज
करायची नाही.

178
00:09:48,547 --> 00:09:50,257
बघ जरा. बघ जरा यांच्याकडे.

179
00:09:50,424 --> 00:09:52,514
त्या काही तरी होत्या.
आता त्यांच्या काड्या झाल्यात.

180
00:09:52,676 --> 00:09:55,466
-मला तर ठिक वाटताहेत.
-जशा पूर्वी होत्या तशा नाही.

181
00:09:55,637 --> 00:09:59,057
ते या बैठकीबाबतीत मला हा प्रश्न पडतोय.

182
00:09:59,224 --> 00:10:03,234
मला असं वाटत तुमच्यापैकी कोणी पिण्याच्या
चांगल्या बाजू विषयी बोलत नाही.

183
00:10:03,395 --> 00:10:06,015
पिण्यात चांगलं काही नाही.
त्यांचा अंत वाईट आहे.

184
00:10:06,189 --> 00:10:08,319
हो, मित्रा, माहिती आहे.

185
00:10:08,567 --> 00:10:12,607
पण इतक वाईट असतं तर आपण
सुरुवातच केली नसती.

186
00:10:13,030 --> 00:10:14,740
तरुण रक्त्ता जवळ मुद्दा आहे.

187
00:10:15,615 --> 00:10:18,445
मला हे ऐकायचं नाही. तू कोणासाठी
काम करतोस? सिगर्म'स?

188
00:10:18,618 --> 00:10:21,578
-कोणीतरी दुसऱ्याने बोलावं.
-नाही, सिस्कोच ऐकू या.

189
00:10:21,747 --> 00:10:23,917
यात काही तरी निघेल.

190
00:10:25,208 --> 00:10:26,338
काय माहिती.

191
00:10:26,501 --> 00:10:31,381
जर आपण म्हटलं की पिण्यात काही
चांगलं नव्हत...

192
00:10:31,548 --> 00:10:33,878
...तर आपण जगतोय...

193
00:10:34,134 --> 00:10:35,844
...गोष्टी नाकारत?

194
00:10:36,720 --> 00:10:40,140
सिस्को बरोबर आहे. पिण्यात काही
चांगलं पण आहे.

195
00:10:40,307 --> 00:10:41,517
एक सांग.

196
00:10:43,310 --> 00:10:44,850
ठिक.

197
00:10:45,020 --> 00:10:48,270
जेव्हा तुम्ही फुटबॉलच्या वेळी तुमच्या
वडीलांसोबत काही बिअर घेता...

198
00:10:48,440 --> 00:10:51,030
...आणि ते वळून स्मित करतात.

199
00:10:51,485 --> 00:10:54,355
त्यांच आयुष्य कठीण असतं,
तुमच्या वडिलांच.

200
00:10:55,280 --> 00:10:56,870
पण आज--

201
00:10:57,032 --> 00:10:58,492
आज सगळं ठिक आहे.

202
00:10:58,658 --> 00:11:01,118
ठिक, ठिक, तर ही एक गोष्ट झाली.

203
00:11:01,286 --> 00:11:03,996
अजून आहे, मंगळवारी सकाळी
१०:०० वाजता...

204
00:11:04,164 --> 00:11:07,044
...जेव्हा तुम्ही पहिली बिअर उघडता,
त्यांचा आवाज--

205
00:11:08,585 --> 00:11:11,505
माझ्या पास्ता सोबत वाईन नसण
मला अखरत.

206
00:11:11,671 --> 00:11:14,221
किंवा श्रुमस् खाताना
आणि टोलकिन वाचताना.

207
00:11:15,175 --> 00:11:19,465
वेश्यागृहात सकाळी उठणे...

208
00:11:20,305 --> 00:11:22,215
...त्यात एक सौंदर्य असतं.

209
00:11:22,391 --> 00:11:24,101
मला काय अखरत माहितीये?

210
00:11:24,267 --> 00:11:25,887
पिऊन-गाडी चालवण.

211
00:11:26,103 --> 00:11:28,193
-ते अखरत नाही.
-अखरत.

212
00:11:28,355 --> 00:11:31,815
खास करून उच्च शाळेतली सुरवातीची वर्ष.

213
00:11:31,983 --> 00:11:34,693
जेव्हा ते दारू विषयी नसतं.

214
00:11:34,861 --> 00:11:36,241
तर ते असतं--

215
00:11:36,405 --> 00:11:37,985
स्वातंत्र्या विषयी.

216
00:11:38,532 --> 00:11:40,492
ते इतक नवीन असतं.

217
00:11:41,118 --> 00:11:42,988
आठवत ६:०० वाजताची भावना.

218
00:11:43,870 --> 00:11:46,580
बाहेर फटफटलय, आणि तुम्ही बाहेर पडताय.

219
00:11:46,748 --> 00:11:48,248
काही होऊ शकतं.

220
00:11:48,417 --> 00:11:52,877
हो, जसा तू रात्रीवर हल्ला करणारा
जॅक केरोवाक आहेस.

221
00:11:53,839 --> 00:11:54,879
हो.

222
00:11:55,048 --> 00:11:58,838
आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत प्रत्येकी
६ बिअर घेतल्या असतात.

223
00:11:59,010 --> 00:12:02,390
आणि ब्लॅकबेरी ब्रांडीचा अर्धा खंबा.

224
00:12:02,556 --> 00:12:04,766
धून चढत जाते.

225
00:12:05,225 --> 00:12:07,435
शरीर ताठरत.

226
00:12:07,602 --> 00:12:08,602
तू--

227
00:12:08,770 --> 00:12:12,610
तुम्हाला कुठे जातोय माहिती नसतं,
पण तिथे मज्जा येणार याची खात्री असते.

228
00:12:13,984 --> 00:12:15,534
ठिक, हां, बरोबर.

229
00:12:15,694 --> 00:12:17,114
आणि--

230
00:12:17,279 --> 00:12:20,819
आणि आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं
केरोवाक वयाच्या ४७व्या वर्षी वारला...

231
00:12:20,991 --> 00:12:22,531
...जेव्हा त्याच पोट फुटलं...

232
00:12:22,701 --> 00:12:26,291
...कारण तो सकाळी ११:०० वाजता
ती व्हिस्की पीत होता.

233
00:12:28,832 --> 00:12:30,132
बेन कुठे गेला?

234
00:12:55,358 --> 00:12:56,648
देवारे. तू ठिक आहेस?

235
00:12:56,818 --> 00:12:59,198
हो, हो. ठिक आहे. थोडा हादरलोय.

236
00:12:59,362 --> 00:13:01,662
देवा, अगदी थोडक्यात बचावला, हं?

237
00:13:01,990 --> 00:13:04,580
-अगदी.
-हो.

238
00:13:04,743 --> 00:13:06,583
ठिक.

239
00:13:07,162 --> 00:13:08,212
ठिक.

240
00:13:08,371 --> 00:13:10,671
मी त्याबद्दल तुझी मनापासून माफी मागतो.

241
00:13:10,832 --> 00:13:12,882
देवा, अरे देवा. तुझ्याकडे सगळंच आहे.

242
00:13:13,668 --> 00:13:16,088
ठिक. आरामान घे. मी काय म्हणतो ते ऐक.

243
00:13:16,254 --> 00:13:17,674
मी तुला देतो...

244
00:13:19,841 --> 00:13:23,681
-...थोडे फार तुला झालेल्या तसदी बद्दल.
-मला वाटतं आपण माहिती द्यावी.

245
00:13:24,429 --> 00:13:27,519
मला तुझी अनुज्ञप्ती, विम्याचे कागद पाहायचेत.

246
00:13:32,521 --> 00:13:33,651
काही काय?

247
00:13:33,813 --> 00:13:37,443
माफ कर, मी याआधी स्वत:ला पोळून घेतलय.

248
00:13:37,609 --> 00:13:41,909
जर माझ्याकडे माहिती नसेल, तर माझी विमा
कंपनी नुकसानभरपाई देणार नाही.

249
00:13:42,364 --> 00:13:44,994
नुकसानभरपाई? तू ठिक आहेस. तुझ्या बाटल्या
आणि डबे ठिक आहेत.

250
00:13:45,158 --> 00:13:48,198
-आपण अस म्हणू या लागलं नाही?
-माझ्या वाहनांच काय?

251
00:13:48,370 --> 00:13:50,460
कुठलं वाहन? म्हणजे, हे--

252
00:13:50,622 --> 00:13:52,792
ही ढकल गाडी आहे.

253
00:13:52,958 --> 00:13:54,668
बरोबर.

254
00:13:54,834 --> 00:13:57,424
मला कळतय आपण दोघे ही कसोटीच्या
क्षणातून जातोय.

255
00:13:58,672 --> 00:14:01,552
पण तुम्ही आपला आवाज घिमा ठेवा.

256
00:14:01,716 --> 00:14:06,096
ठिक, चल ४० घे आणि प्रकरण इथेच
मिटवून टाक?

257
00:14:06,263 --> 00:14:08,723
पैसे सध्या चर्चेचा मुद्दाच नाही आहेत जोपर्यंत...

258
00:14:08,890 --> 00:14:11,180
...झालेल्या नुकसानीची पाहणी होतं नाही.

259
00:14:17,440 --> 00:14:20,070
-मला ही पोच पडलेली आठवत नाही.
-तू काय बोलतोय?

260
00:14:20,235 --> 00:14:23,525
त्यावर गंज चढलाय.
ती पोच तिथे अनेक वर्षे असेल.

261
00:14:23,697 --> 00:14:25,447
तुम्ही पिलात का?

262
00:14:25,615 --> 00:14:27,865
काय? नाही.

263
00:14:28,034 --> 00:14:30,334
नाही, मुळीच नाही, १०० घे.

264
00:14:30,495 --> 00:14:33,455
मला वाटत आपण पोलीस बोलवायला हवे.
त्यांना लक्ष घालू दे.

265
00:14:34,249 --> 00:14:35,379
हो, हो, हो.

266
00:14:35,542 --> 00:14:38,632
बोलवं पोलीस. आपण त्यांना इथे बोलावू.
तुला बाहेर काढू.

267
00:14:38,795 --> 00:14:42,415
मला जरा-- अरे यार.
माझा फोन माझ्याजवळ नाहीये.

268
00:14:42,591 --> 00:14:43,841
अरे, काय हे.

269
00:14:44,009 --> 00:14:46,599
-सिरी, पोलिसांना बोलावं.
-नाही, सिरी, नको. मला दे इकडे.

270
00:14:46,761 --> 00:14:48,931
आपातकालीन सेवेला पाच सेकंदात फोन करतेय.

271
00:14:49,347 --> 00:14:50,467
ठिक, घे.

272
00:14:50,640 --> 00:14:52,770
वा, हा फोन चिकट आहे.

273
00:14:52,934 --> 00:14:55,024
ऐक. मला इथे श्रीमंत व्हायचं नाहीये.

274
00:14:55,186 --> 00:14:56,976
मला माझी मालमत्ता भरून हवीये.

275
00:14:57,147 --> 00:15:00,357
तुला माहितीये, ही मालमत्ता तुझी नाहीये.
ही सेफवेची आहे.

276
00:15:00,525 --> 00:15:02,815
पुन्हा, महोदय. पातळी.

277
00:15:02,986 --> 00:15:04,316
ठिक आहे.

278
00:15:04,487 --> 00:15:06,907
चल मी तुला होल फूडला घेऊन जातो.

279
00:15:07,073 --> 00:15:10,163
ही देऊन टाक. आपण तुझ्यासाठी नवी घेऊन येऊ.
काय म्हणतोस?

280
00:15:10,327 --> 00:15:11,947
मी तुझ्यासोबत कार मध्ये बसणार नाही.

281
00:15:12,120 --> 00:15:14,330
तू प्यालेला आहेस.

282
00:15:14,497 --> 00:15:18,077
आता, मला तुझे कागद दाखव.

283
00:15:19,628 --> 00:15:23,258
ठिक. मी माझ्या मोज्याच्या खणातून काढून
ते घेऊन येतो.

284
00:15:37,812 --> 00:15:39,942
हे, हे. तू.

285
00:16:00,418 --> 00:16:02,248
हे काय आहे?

286
00:16:06,132 --> 00:16:07,762
नाही, नाही, नाही.

287
00:16:11,471 --> 00:16:12,971
हलो?

288
00:16:13,431 --> 00:16:15,891
मला मदत करा.

289
00:16:34,119 --> 00:16:36,119
अरे देवा रे.

290
00:16:37,288 --> 00:16:39,498
कोणीतरी मदत करा.

291
00:17:06,317 --> 00:17:08,317
हे, डुक्कर तोंड्या.

292
00:17:10,405 --> 00:17:12,565
तू ठिक आहेस? तू बरा वाटत नाहीस.

293
00:17:12,741 --> 00:17:14,951
नाही, नाही. मी उत्तम आहे.

294
00:17:15,118 --> 00:17:18,328
याला म्हणतात वृत्ती. मला वाटलं तुला
राग आला असेल.

295
00:17:19,122 --> 00:17:20,122
कशाचा?

296
00:17:20,290 --> 00:17:22,380
म्हणजे, माझ्याकडे पहा.

297
00:17:22,542 --> 00:17:26,132
माझ्याकडे झाडे आहेत, धुक, आणि--

298
00:17:26,421 --> 00:17:28,261
मी तेच म्हणतं होतो.

299
00:17:28,423 --> 00:17:32,263
चल आत जाऊ या. आपल्याला काही गोष्टी
ठरवायच्या आहेत.

300
00:17:40,685 --> 00:17:42,555
तू हे का केलसं?

301
00:17:44,481 --> 00:17:45,771
हलकटा.

302
00:17:48,151 --> 00:17:49,781
चल आत हो.

303
00:17:50,445 --> 00:17:52,445
देवा. थांब.

304
00:17:54,991 --> 00:17:56,331
काय आहे हे?

305
00:17:59,287 --> 00:18:00,997
तू माझ्या गोष्टी पहात होतास?

306
00:18:01,164 --> 00:18:04,464
नाही. नाही. मी केवळ पेन शोधत होतो.

307
00:18:04,626 --> 00:18:06,626
तू मेलेल्या इसमाच छायाचित्र पाहिलंस?

308
00:18:06,795 --> 00:18:09,205
नाही. केवळ जिवंत माणसांच.

309
00:18:09,380 --> 00:18:11,380
माझ्याशी खोटं बोलू नकोस.

310
00:18:12,300 --> 00:18:14,930
हा तुझा रोग बोलतोय.

311
00:18:18,431 --> 00:18:20,021
कदाचित, मी पाहिलं ही असेल.

312
00:18:20,433 --> 00:18:21,733
-तो ऑली आहे का?
-नाही.

313
00:18:22,101 --> 00:18:23,561
त्यातला इसम मी आहे.

314
00:18:27,524 --> 00:18:30,744
पण तुझा गळा सगळा चिरला होता.

315
00:18:30,902 --> 00:18:32,532
ती विशेष-दृश्य रंगभूषा होती.

316
00:18:33,404 --> 00:18:35,954
मी बाईकर टोळीत काही वर्षे गुप्तपणे
वावरत होतो.

317
00:18:36,115 --> 00:18:39,535
जेव्हा बाहेर पडायची वेळ आली, तेव्हा मला
माझ्या मृत्यूच नाटक करावं लागलं.

318
00:18:40,203 --> 00:18:42,083
-ते खरं वाटतय.
-धन्यवाद.

319
00:18:42,247 --> 00:18:44,327
मी माझी रंगभूषा केली होती.

320
00:18:45,917 --> 00:18:46,997
तर...

321
00:18:48,086 --> 00:18:51,126
...तू मला माझ्या इच्छे विरुध्द हातकड्या
घालून का ठेवलस?

322
00:18:51,297 --> 00:18:54,757
माझी इच्छा नव्हती तू अर्धवट शुध्दीत
असताना जंगलात पळून जावं.

323
00:18:55,343 --> 00:18:57,763
तू जर तिथे हरवलास तर तू मरशील.

324
00:19:00,598 --> 00:19:02,388
तिथे असलेला तो इसम कोण आहे?

325
00:19:02,559 --> 00:19:03,809
तो इसम माझी आई आहे.

326
00:19:04,602 --> 00:19:07,692
आई, उठ. आपल्याकडे कोणीतरी आलंय.

327
00:19:09,607 --> 00:19:11,777
तुझी खात्री आहे ती बरी आहे?

328
00:19:11,943 --> 00:19:13,153
हो.

329
00:19:13,319 --> 00:19:15,819
ती त्यापैकी आहे ज्यांना गाढ आरईएम
झोप लागते.

330
00:19:15,989 --> 00:19:17,449
आई.

331
00:19:17,615 --> 00:19:19,775
उठ. उठ.

332
00:19:24,539 --> 00:19:26,579
काय आहे हे?

333
00:19:27,458 --> 00:19:28,498
ओह, ये.

334
00:19:28,668 --> 00:19:31,628
जेव्हा मी तुला बेशुध्द केल तेव्हा
तू जोरात आदळलास.

335
00:19:32,088 --> 00:19:34,048
रक्त थांबवण्यासाठी मला टाके
मारावे लागले.

336
00:19:34,632 --> 00:19:36,722
हा दात साफ करायचा दोरा आहे?

337
00:19:36,885 --> 00:19:38,005
पुदिना चवीचा.

338
00:19:38,177 --> 00:19:40,387
तो नैसर्गिक रोगप्रतिबंधक आहे.

339
00:19:40,555 --> 00:19:43,055
काळजी नको. वापरला नव्हता.

340
00:20:20,845 --> 00:20:24,425
कटर, मला कळत नाहीये हे कसं बोलावं
पण तुझी आई मेलीये.

341
00:20:24,599 --> 00:20:26,099
तू जरा गप्प बसशील?

342
00:20:26,267 --> 00:20:28,347
मी तुला सांगितलं ना तिला गाढ झोप लागते.

343
00:20:29,187 --> 00:20:30,807
ती श्वास का घेत नाहीये?

344
00:20:33,608 --> 00:20:35,108
-काय सुरु आहे?
-मला माफ करा.

345
00:20:35,276 --> 00:20:36,856
तू माझ्या आईला ठोसा का मारला?

346
00:20:37,028 --> 00:20:40,868
माफ कर, मला करायचं नव्हत. ती अचानक आली.
माझी भंबेरी उडाली.

347
00:20:41,032 --> 00:20:43,032
-दमान, दमान.
-मला माफ करा, बाईसाहेब.

348
00:20:43,201 --> 00:20:45,661
-बाईसाहेब, मी कधीच-
-हे.

349
00:20:45,828 --> 00:20:47,658
दमानं.

350
00:20:48,039 --> 00:20:49,039
मी आधाराला आहे.

351
00:20:49,207 --> 00:20:50,707
मी आधाराला आहे.

352
00:20:51,668 --> 00:20:53,588
तू ठिक आहे, अस्वल आई?

353
00:20:53,753 --> 00:20:57,473
मला वाटत त्याने माझी बरगडी मोडली.

354
00:20:57,966 --> 00:21:00,796
तू आपल्या राक्षसाला नियंत्रणात ठेव.

355
00:21:01,761 --> 00:21:03,471
बाईला मारतोस?

356
00:21:04,847 --> 00:21:09,387
मी वाळत टाकेलेल्या त्या दात सफाईच्या
दोऱ्याच काय झाल?

357
00:21:11,771 --> 00:21:13,771
कदाचित तो वापरला गेला असेल.

358
00:21:15,858 --> 00:21:18,488
-माझा एक प्रश्न आहे.
-बोल.

359
00:21:18,653 --> 00:21:20,613
टीकाकारच काम काय?

360
00:21:23,282 --> 00:21:28,412
टीकाकार पॉप संस्कृती नावाच्या अतिसारातुन...

361
00:21:28,579 --> 00:21:32,419
... लपलेले हिरे शोधतो आणि त्यांची
जोपासना करतो.

362
00:21:32,583 --> 00:21:33,923
आणि माझं तेच काम आहे.

363
00:21:34,085 --> 00:21:36,665
किंवा-- ते माझं काम होतं.

364
00:21:36,838 --> 00:21:40,008
मी शोधायचा प्रयत्न करायचो तो
कलाकार काय करतोय...

365
00:21:40,174 --> 00:21:43,014
-...आणि इतरांना नाहीती द्यायचो.
-अर्थात तुझं मत.

366
00:21:47,181 --> 00:21:48,181
हो.

367
00:21:48,349 --> 00:21:50,479
मला कळत नाही ती कार्गीर्द कशी असू शकते.

368
00:21:50,810 --> 00:21:55,020
खरी कला कलाकारात असते, त्यात नाही जो
त्यावर निर्णय देतो.

369
00:21:55,523 --> 00:21:57,443
तुझं कामच अनावश्यक आहे...

370
00:21:57,608 --> 00:21:59,778
...आणि ते तुझ्या अर्थ लावण्यावर आहे.

371
00:21:59,944 --> 00:22:01,954
हे त्यापेक्षा थोडं गुंतागुंतीच आहे.

372
00:22:02,113 --> 00:22:04,073
-मला तरी गुंतागुंतीच वाटत नाही.
-खरच?

373
00:22:04,240 --> 00:22:06,620
मी तुझ्यावर टिका करते.
तुला कळेल किती सोप आहे.

374
00:22:06,784 --> 00:22:08,084
ठिक, होउन जाऊ देतं.

375
00:22:08,244 --> 00:22:11,544
तुला वाटतं तू महान आहेस कारण तू
रॉक-तारकासोबत त्यांच्या उमेदीच्या काळात होतास.

376
00:22:11,956 --> 00:22:15,376
पण खर तर तुला त्याने आनंद झालेला नाही.
कशाने नाही.

377
00:22:15,543 --> 00:22:17,633
तुला टिकाकार ही व्हायचं नव्हत.

378
00:22:17,795 --> 00:22:20,165
आणि कुठेतरी, तुला रॉक-तारा व्हायचं होतं...

379
00:22:20,339 --> 00:22:23,299
...पण तुझ्यात हिम्मत नव्हती किंवा
आत्मविश्वास नव्हता.

380
00:22:23,468 --> 00:22:25,718
आता तू आपलं आयुष्य तसंच जगतोय...

381
00:22:25,887 --> 00:22:30,177
...ज्यात तुझ स्वप्न तुझ्याकडे यावं तू
त्याच्याकडे जातं नाहीये.

382
00:22:30,641 --> 00:22:32,851
जबरदस्त.

383
00:22:33,936 --> 00:22:36,356
तू जबरदस्त टिकाकार होशील.

384
00:22:37,565 --> 00:22:38,855
मला मफीन हवं.

385
00:22:39,233 --> 00:22:42,153
-हां. मला एक हवं.
-अजून काही?

386
00:22:42,695 --> 00:22:43,985
ती लहान आहे अजून.

387
00:22:44,155 --> 00:22:46,565
ती हुशार पोट्टी आहे.

388
00:22:52,246 --> 00:22:53,656
हो?

389
00:22:56,292 --> 00:22:57,342
काय?

390
00:23:01,547 --> 00:23:03,507
नाही, हां मी निघालोच.

391
00:23:04,884 --> 00:23:07,394
मला माफ कर, जावं लागेल.
बेनला अटक झालीये.

392
00:23:07,553 --> 00:23:08,603
कशाकरता?

393
00:23:08,763 --> 00:23:10,353
त्याने सांगितलं नाही.

394
00:23:10,515 --> 00:23:11,765
निश्चितपणे हे डीयूआय आहे.

395
00:23:11,933 --> 00:23:14,103
नाही, बेन पीत नाही.

396
00:23:14,769 --> 00:23:15,899
हो, बरोबर.

397
00:23:16,521 --> 00:23:18,401
मला वाटत बेन पित असता तर
मला कळल असत.

398
00:23:18,564 --> 00:23:20,864
तो माझा प्रायोजक आहे. म्हणून मी
त्याच्यासोबत राहतो.

399
00:23:22,401 --> 00:23:26,701
हा, प्रायोजित, तुला आपले डोळे जरा नीट
उघडावे लागतील.

400
00:23:38,126 --> 00:23:40,286
आपण दरवाजा बंद करण थांबवलय का?

401
00:23:40,461 --> 00:23:41,881
काय झालं?

402
00:23:57,019 --> 00:23:58,649
बीईएनएनएन

403
00:23:59,272 --> 00:24:01,072
मूर्ख.

404
00:24:05,069 --> 00:24:06,949
तू काय करतोय?

405
00:24:26,465 --> 00:24:28,255
२८ फेब्रुवारी मेम्फिस-लग्न-न्यू ऑरलेन्स.

406
00:24:29,051 --> 00:24:31,971
तुला मेम्फिसच्या लग्नाला न्यू ऑरलेन्सला
का जायला हवं?

407
00:24:42,398 --> 00:24:44,278
डीयूआय आणि उडवून पळून जाणे?

408
00:24:44,442 --> 00:24:46,992
आश्चर्य आहे त्यांनी तुला जामिनावर
कसं सोडलं?

409
00:24:48,571 --> 00:24:51,161
तू मला का सांगितलं नाहीस तुला समस्या आहे?
मी मदत केली असती.

410
00:24:51,324 --> 00:24:55,834
मी खाणावळीत बोलायचा प्रयत्न केला,
पण तू पाय इसमाशी भांडण उकरून काढलं.

411
00:24:55,995 --> 00:24:57,825
मी पाय इसमाशी भांडत नव्हतो.

412
00:24:57,997 --> 00:25:01,207
मी फक्त हे दाखवून दिल जागा सोडल्याने
तो मदर टेरेसा होतं नाही.

413
00:25:01,375 --> 00:25:03,745
मला बोलायचं होतं, पण नाही बोलू शकलो,
जाय देत.

414
00:25:03,920 --> 00:25:06,300
तर ही माझी चूक होती? ठिक आहे.
ठिक. ठिक.

415
00:25:06,464 --> 00:25:09,384
तू नेहमी अस का करतो? प्रत्येक गोष्टीत
"तू" का असतो?

416
00:25:09,550 --> 00:25:11,260
हे माझ्याविषयी आहे, सैम.

417
00:25:11,427 --> 00:25:13,007
इतर कोणाविषयी नाही.

418
00:25:15,848 --> 00:25:18,888
मला नाही माहिती. कदाचित मी दूर कुठेतरी जाव
काही काळासाठी.

419
00:25:19,060 --> 00:25:21,400
अगदी. मी सकाळीच एक्शन-हाउस ला
फोन करतो.

420
00:25:21,562 --> 00:25:24,772
-त्याच्या जवळ खाट आहे का पाहू या.
-नाही, मला पुनर्वास परवडणार नाहीये.

421
00:25:24,941 --> 00:25:26,231
ते काही सूट देतील.

422
00:25:26,400 --> 00:25:29,530
मला पुनर्वास नकोय. मला दूर जायचंय आणि
डोक शांत करायचंय.

423
00:25:29,695 --> 00:25:31,405
मी विचार करत होतो--

424
00:25:31,572 --> 00:25:33,532
कदाचित, एखाद्या चांगल्या ठिकाणी.

425
00:25:33,699 --> 00:25:36,829
किंवा न्यू ऑरलेन्स, कदाचित. असच काही तरी.

426
00:25:36,994 --> 00:25:38,414
न्यू ऑरलेन्स?

427
00:25:39,080 --> 00:25:41,710
सध्या तिथे मार्डी ग्रास सुरु असेल ना?

428
00:25:42,416 --> 00:25:45,956
कदाचित. मला नाही माहिती. मला नाही वाटत
ते तो अजून करतात.

429
00:25:46,128 --> 00:25:48,628
ते मोठ्या प्रमाणावर करत नाही, जेव्हा पासून
कटरीना येऊन गेलं.

430
00:25:48,965 --> 00:25:50,375
ठिक.

431
00:25:50,549 --> 00:25:52,259
हा. नाही, नाही. हो, हो, हो.

432
00:25:54,262 --> 00:25:56,972
मला खात्री करून घ्यायची आहे तू यासाठी तर
जात नाहीस ना.

433
00:25:58,474 --> 00:26:01,194
-तुला हे कुठे मिळालं?
-तुझ्या बिछान्याखालच्या तिजोरीत.

434
00:26:01,602 --> 00:26:03,732
तू तिथे काय करत होतास?

435
00:26:03,896 --> 00:26:07,276
माझी पूर्व-पत्नी लग्न करतेय हे न सांगून तू
काय करतोय?

436
00:26:07,441 --> 00:26:10,151
मला तुला गांगरू द्यायचं नव्हत.

437
00:26:10,319 --> 00:26:12,529
तुला का वाटलं मी गांगारून जाईल?

438
00:26:15,866 --> 00:26:18,486
आणि तिने तुला का निमंत्रित केलं? ती तुला
ओळखत देखील नाही.

439
00:26:18,661 --> 00:26:20,581
आम्ही फेसबुक मित्र आहोत.

440
00:26:20,746 --> 00:26:22,206
काय?

441
00:26:24,959 --> 00:26:26,129
कधी पासून?

442
00:26:26,294 --> 00:26:29,014
जेव्हा पासून तिने तुझी विचारपूस सुरु केली.

443
00:26:30,131 --> 00:26:33,051
मेम्फिस माझी विचारपूस करते?

444
00:26:33,217 --> 00:26:35,007
भरपूर.

445
00:26:35,303 --> 00:26:37,763
तुझा निभाव लागतोय की नाही तिला जाणून
घ्यायचं असतं.

446
00:26:37,930 --> 00:26:39,810
तू मला हे का नाही सांगितलस, बेन?

447
00:26:40,558 --> 00:26:41,848
हा--

448
00:26:42,018 --> 00:26:45,438
तिने नाही म्हटलं होतं. आणि मला तिला
फसवायचं नव्हत. ती माझी मैत्रीण आहे.

449
00:26:45,604 --> 00:26:47,734
हे, गाढवा.

450
00:26:47,898 --> 00:26:49,398
मी तुझा मित्र आहे.

451
00:26:49,859 --> 00:26:51,859
ती तुझ्या मित्राची पूर्व-पत्नी आहे.

452
00:26:52,028 --> 00:26:54,028
मित्र, मित्राची पूर्व-पत्नी.

453
00:26:54,196 --> 00:26:55,906
मित्र, मित्राची पूर्व-पत्नी.

454
00:26:56,407 --> 00:26:58,987
तू कधीपासून मेम्फिस वर इतक लक्ष
द्यायला लागलास?

455
00:26:59,160 --> 00:27:02,160
थोड्या वेळा पूर्वी, तुला अॅलीसनसोबत
झोपायचं होत. विसरला?

456
00:27:02,330 --> 00:27:05,420
मला अॅलीसनसोबत झोपायचंय कारण मला
मेम्फिसला विसरायचं आहे.

457
00:27:05,583 --> 00:27:07,883
तुला प्रेमाविषयी काही माहिती आहे का?

458
00:27:08,044 --> 00:27:09,344
जरा माझं ऐकशील का, कटर.

459
00:27:09,503 --> 00:27:12,343
माझी एक महत्वाची बैठक आहे-- हा लहान
पोराच्या पाउडरचा वास कुठून येतोय?

460
00:27:12,506 --> 00:27:15,966
जेव्हा मी तुला बेशुध्द केला तू घाण केलीस,
मी तुला साफ केला.

461
00:27:16,302 --> 00:27:17,352
आभारी आहे.

462
00:27:18,637 --> 00:27:22,477
ओह, माफ कर मी तुझे आभार मानले नाहीत ते.

463
00:27:22,641 --> 00:27:25,351
प्रलोभनापासून तुला दूर ठेवण्यासाठी मला काही
तरी करण भाग होतं.

464
00:27:25,519 --> 00:27:28,859
-इथे काही दिवस तुझ डोक शांत करेल.
-काही दिवस? नाही, नाही, नाही.

465
00:27:29,023 --> 00:27:32,533
तुला कळत नाहीये. मी या क्षणाची कधी पासून
वाट पहिलीये.

466
00:27:32,693 --> 00:27:33,903
हा माझी मोठी संधी आहे.

467
00:27:34,070 --> 00:27:39,160
नाही. आता जे इथे होतय,
ती तुझी मोठी संधी आहे.

468
00:27:40,743 --> 00:27:43,043
शिवाय, मी तुझ्या कामाची काळजी घेतलीये.

469
00:27:45,039 --> 00:27:46,209
काय?

470
00:27:46,374 --> 00:27:50,384
मी रीआर्डन ला घरी फोन करून
सांगितलं तू घसरलास.

471
00:27:51,712 --> 00:27:54,302
काय--? का? तू अस का केलं?

472
00:27:54,465 --> 00:27:56,835
मी व्होडका कंपनीतल्या वरिष्ठांना ही
फोन केला होता.

473
00:27:57,468 --> 00:27:59,138
तू मूर्ख आहेस का?

474
00:27:59,303 --> 00:28:01,513
मी व्होडका कंपनीत कामाला नाहीये.

475
00:28:03,099 --> 00:28:05,139
म्हणूनच तिला थोड विचित्र वाटलं.

476
00:28:06,143 --> 00:28:08,313
आई घाल.

477
00:28:08,479 --> 00:28:10,109
-हे.
-नाही, नाही, नाही.

478
00:28:10,272 --> 00:28:11,322
-हे.
-नाही, नाही.

479
00:28:11,482 --> 00:28:13,822
ऐक, तू कार्यक्रमासोबत राहशील...

480
00:28:13,984 --> 00:28:16,114
...नाहीतर मला तुला हाथकड्या ठोकाव्या लागतील.

481
00:28:16,278 --> 00:28:17,988
तुझा निर्णय.

482
00:28:18,155 --> 00:28:20,405
मी तुला ऑलीसारखा गमावणार नाही.

483
00:28:20,908 --> 00:28:22,538
तुला कळत नाहीये.

484
00:28:22,701 --> 00:28:24,541
मी व्यसनी नाहीये.

485
00:28:24,703 --> 00:28:26,123
बंद कर.

486
00:28:26,539 --> 00:28:29,539
-स्वत:च्या भल्यासाठी गप्प बस.
-नाही, तू ऐक.

487
00:28:29,708 --> 00:28:31,628
ऐक, मी सांगायचा प्रयत्न केला.

488
00:28:31,794 --> 00:28:34,344
माझ्या मुर्ख वरिष्ठाला डीयुआय मिळाला--

489
00:28:42,179 --> 00:28:44,349
हे सगळं ठिक होणार, पिला.

490
00:28:44,515 --> 00:28:46,675
सगळं ठिक होणार.

491
00:29:29,643 --> 00:29:31,653
भाषांतरकार :
सारंग भाकरे

